आज पासून पीएम किसान चा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात….

पंतप्रधान पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयांचा तेरावा हप्त्याचा दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास आज पासून म्हणजेच सोमवारपासून सुरुवात झालेली आहे लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत.

हे पैसे चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या कोणत्याही इंटरनेट बँकिंग किंवा बँकेत जाऊन चौकशी करू शकतात तसेच तुम्हाला एसएमएस द्यावे देखील कळवले जाईल तुम्ही तुमच्या पीएम किसान च्या बेनिफिट पोर्टल वरती जाऊन तुमचं स्टेटस चेक देखील करू शकता.

पात्र शेतकऱ्यांना या दोन हजार रुपये हप्त्याचा वितरण हे लवकरात लवकर केले जाणार आहे सोमवारपासून म्हणजेच आजपासून हे वितरण करण्यास सुरुवात होत आहे संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यात ते पैसे मिळू शकतात किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे दिले देखील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.