जन्मतारखेवरून नाव ठेवणे,जन्मतारखे वरून नावरस नाव ठेवणे।Navras nav from birthdate in marathi

Navras nav from birthdate in marathi
फोटो – unsplash.com


 birthdate in marathi: बाळाचा जन्म झाल्यावर त्याचे भविष्य /कुंडली पाहिली जाते यासाठी जोतिष्यकडे जावे लागते परंतु आता  जन्मतारखेवरून नाव ठेवणे (horoscopes from date of birth) जन्मतारखे वरून नावरस नाव ठेवणे (Navras nav from birthdate in marathi)  हे सर्व आपणं ऑनलाइन देखील पाहू शकतो यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत तरीही खात्री करण्यासाठी आपण जोतिषा कडे जावू शकता . हे ऑनलाइन कसे करतात याची माहिती आपन पाहणार आहोत .

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची जन्मकुंडली आणि जन्मपत्रिका बनविली जाते. राशी नक्षत्र आणि चरणानुसार बारशाच्या दिवशी कोणत्या आद्याक्षरावरून बाळाचं नाव ठेवावयाचं हे ठरविलं जाते.

जन्मतारखेवरून कुंडली काढणे [ Drawing horoscopes from date of birth ]

मोफत जन्म कुंडली मराठी : इथे पहा मोफत जन्म कुंडली ।Free Birth Horoscope Marathi:

Leave A Reply

Your email address will not be published.