MR News India

MRNews India


● नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्डची कॅश काढण्याची दिवसाची मर्यादा 40 हजारवरून 20 हजार केली, आज 31 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

● नवी दिल्ली - दिल्लीत पेट्रोल 20 तर डिझेल प्रतिलिटर 7 पैशांनी झाले स्वस्त, दिल्लीत पेट्रोल आता 79.55 रुपये तर डिझेल 73.78 लिटरप्रमाणे विकले जाईल

● नवी दिल्ली - रेल्वे प्रवासी उद्या गुरुवारपासून (दि.1) आरक्षित नसलेले तिकीट ऑनलाईन खरेदी करू शकतील

*नगर,कडा, आष्टी, जाखमेड, धामणगाव, पाटोदा, सोनगाव येथे  ब्रॅण्डेड वंडर पाण्याच्या टाक्यासाठी अधिकृत विक्रेते नेमणे आहे. संपर्क* : *वंडर पॉलिमर्स* :- 0241 - 2419102 l 2419103 l  9822174347 l 9975092763 (Advt)
--------------------------

● न्युयॉर्क - कॅलिफोनिर्याच्या योसोमाईट नॅशनल पार्कमध्ये आठशे फूट दरीत कोसळून एक भारतीय दाम्पत्य (विष्णु विश्वनाथ आणि मीनाक्षी मुर्ती) ठार

● मुंबई - महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान : चंद्रशेखर बावनकुळे (ऊर्जामंत्री)

● मुंबई - विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका आता थेट महाविद्यालयांच्या रणांगणात रंगणार, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेश केला जारी

● मुंबई - मुकेश अंबानींची कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे लग्न 12 डिसेंबर 2018 रोजी मुंबईत होणार

● हायर कंपनीने भारतीय बाजारपेठेत क्वांटम डॉट या तंत्रज्ञानाने युक्त असणाऱ्या स्मार्ट टिव्हींची मलिका केली सादर, यात उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश

● 2019 साली होणाऱ्या विश्वचषकासाठी महेंद्रसिंह धोनी संघात हवाच, विराटला धोनीची खूप गरज आहे : सुनिल गावसकर

● मुंबई - अभिनेता आर. माधवन एका नवा चित्रपट 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' घेऊन येत आहे, हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार

● अहमदनगर - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमाअंतर्गत नगर जिल्ह्यासाठी आयुष रुग्णालय मंजूर, बांधकामासाठी लवकरच निधीही उपलब्ध होणार

● अहमदनगर - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील सात रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार, यासाठी सरकारने केली 10 कोटी 86 लाखाची आर्थिक तरतूद

● अहमदनगर - वेळ पडल्यास अपक्ष निवडणूक लढेन पण भाजपसोबत जाणार नाही; विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांची जामखेडमध्ये घोषणा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने