ट्विटर काय आहे ? वापर कसा कराल?-मराठी टेक ब्लॉग

मित्रांनो महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुण-तरुणी हे ट्विटरचा वापर करत नाहीत का करत नाही हे माहीत नाही त्यांना ट्विटरचा उपयोग माहीत नाही किंवा ट्विटर विषयी माहिती नाही हे मलाही माहीत नाही पण मी आज या ब्लोग मध्ये तुम्हाला ट्विटर चे फायदे कसे वापरायचे व काय आहे हे सर्व सांगणार आहे.
ट्विटर म्हणजे काय 

व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यांच्याप्रमाणेच एक सोशल माध्यम म्हणून ट्विटर हे लोकप्रिय आहे.हे सुरक्षित व चांगले माध्यम असल्यामुळे एक छोटेसे ब्लॉक म्हटले तरी हरकत नाही याचा वापर हे सर्व नेते सेलिब्रिटी आणि जास्तीत जास्त युवा याचा वापर करत असतात.ट्विटर फेसबुक प्रमाणे पोस्ट करावे लागतात तुमचा तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करता येतात लाईव्ह सुद्धा तुम्ही जाऊ शकता.
ट्विटर वर लाईक, कमेंट आणि retweet चे बटन असतात.
जर तुम्हाला एखादी ट्विट आवडली तर त्या सुटला तुम्ही लाइक करू शकता.
जर तुम्हाला आवडले की तुम्हाला फोन करत असणाऱ्या लोकांना ती ट्विट रिट्विट करायचे आहे त्यांना दाखवली पाहिजे तर तुम्ही ती ट्विट रिट्विट करू शकता.
तुम्हाला एखाद्या कमेंटने असेल तर कमेंट मध्ये तुम्ही काही कमेंट देऊ शकतात.

ट्विटर कसे वापरावे

मित्रांनो ट्विटर अकाउंट बनवणे व त्याचा वापर करणे अतिशय सोपे आहे.
तुम्हाला प्ले स्टोअर किंवा गुगल ॲप स्टोअर मध्ये जायचा आहे.
तिथे सर्चमध्ये तुम्हाला Twitter असे टाईप करायचे आहे.

तुम्हाला खालील प्रमाणे ट्विटरचे ऑफिशियल ॲप दिसेल.
तिथे डाऊनलोड किंवा इन्स्टॉल बटणावर क्लिक करायचा आहे. म्हणजे ट्विटर तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होईल

तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ने साइन इन करावे लागेल.अकाउंट बनवलेले नसेल तर सैनिक या बटणावर क्लिक करा आणि आपल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ने सैनिक करावे लागेल त्यासाठी तुम्हाला तुमचे नाव जन्मतारीख ट**** गरजेचे आहे.

आता तुमचे अकाऊंट पूर्णपणे बनेल, परंतु तुमचे प्रोफाइल फोटो प्रोफाइल कव्हर फोटो तुम्हाला अपलोड करावे लागेल. त्यामुळे ट्विटरवर मित्र तुम्हाला भेटू शकतात तुम्हाला फॉलो करतात आणि तुम्हाला ओळखतात.
आता छोटे मधील आपल्या आवडत्या नेते किंवा अभिनेते असतील कलाकार असतील किंवा इतर ब्रँड असतील न्यूज वेबसाईट असतील त्यांना तुम्ही फोन करू शकता त्यासाठी तुम्हाला ट्यूटर मधील सर्च सर्च मध्ये टाईप करून आपल्या आवडत्या न्यूज चैनल किंवा एखादे ग्रेट मराठी , लोकमत न्यूज असेल किंवा अनेक सलमान खान असेल नरेंद्र मोदी असतील शरद पवार असतील या सारख्या नेत्यांना तुम्ही फॉलो करू शकतात.
म्हणजे त्यांच्या पोस्ट तुमच्यापर्यंत नक्की मिळतील.
अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज यूट्यूब चैनल तसेच ट्विटरवर मलादेखील नक्की फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने