घरबसल्या लाख रुपये कमावण्याचे काही मार्ग,ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग, ब्लॉगिंग ऑनलाईन पैसे

नमस्कार मित्रांनो मी महेश राऊत विश्वातील घडामोडी आणि विषयांवर अनेक विषयांवर माहिती मी तुम्हाला पोहोचवत असतो आणि हा एक माझा प्रयत्न आहे.
मित्रांनो बरेच लोक घरबसल्या पैसे कमवा इच्छितात प्रत्येकाला ऑनलाईन पैसे कमवण्याचे वेड लागले आहे म्हणजेच आवडते आणि आता प्रत्येकाकडेच मोबाईल computer झाले आहे आणि मोबाईल वरून पैसे कमवण्यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो अनेक ठिकाणी तुम्ही प्रयत्न करत असतात पण कशातही सक्सेस होत नाही पण असे मी काही तुम्हाला पर्याय सांगणार आहे तिथे तुम्ही जर तुमच्यात काही गुण असतील काही कला असेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकता यासाठी मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे काही पर्याय सांगणार आहे, ते सर्व पर्याय पुढीलप्रमाणे आहेत.

YouTube

युट्युब हे एक लोकप्रिय माध्यम आहे,तुम्हाला जर आपले अस्तित्व जगासमोर दाखवायचे असेल तर युट्युब हे प्रथम तुम्हाला सोपा मार्ग आहे जर तुम्हाला कोणतेही एज्युकेशन विषयी माहिती असेल तुम्हाला कोणतीही कला असेल किंवा एखादी आवड असेल तर युट्युब चा वापर तुम्ही करू शकता .फक्त तुम्हाला काय करायचंय आपल्या मोबाईलवर  व्हिडिओ बनवायचा आहे आणि युट्युब वर अपलोड करायचा आहे अशाच प्रकारे तुम्ही अनेक याबाबत युट्युब बद्दल माहिती मिळवू शकता.
जर तुम्ही entertainment चैनल बनवत असेल तर तो भाग वेगळा.
कारण यूट्यूब पासूनच तुम्ही पुढील मी सांगत असलेल्या गोष्टींचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकाल त्यामुळे सर्वात प्रथम मार्ग आहे युट्युब.यूट्यूब च्या मदतीने तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसेदेखील कमवू शकता व आणखीन प्रोफेशनल व्हिडिओ बनू शकतात.

Blog/website
दुसरा पर्याय आहे मित्रांनो ब्लॉग किंवा वेब साईट,मित्रांनो blog किंवा website च्या मदतीने तुम्ही articleलिहून पैसे कमवू शकतात, घर बसल्या मोबाईल च्या मदतीने हे तुम्ही सहज करू शकता. तुम्ही तुमची ब्लॉग वेबसाईट फ्री मध्ये देखील बनू शकता आणि पैसे देऊन सकट बनवू शकता, वेगवेगळ्या प्रकारची माहिती ती ब्लॉग किंवा न्यूज देऊन याद्वारे तुम्ही तुमची ब्लॉग वेबसाईट व्हायरल करू शकता लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता.
जर तुम्हाला ब्लॉग तयार असेल तर मोफत ब्लॉगर डॉट कॉम या ठिकाणी तुम्ही आपला ब्लॉग बनवू शकता.येथे तुम्हाला ब्लॉगस्पॉट डॉट कॉम हा फ्री डोमेन नेम मिळतो.

जर तुम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च करु शकता आणि चांगल्या प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला तुमचा ब्लॉग बनवायचा असेल तर WordPress.com वर WordPress.org ठिकाणीदेखील तुम्ही ब्लॉग बनवू शकता.वर्डप्रेस म्हणजे काय ?
ब्लॉग म्हणजे काय ?
अफीलेट मार्केटिंग म्हणजे काय ?


Affiliate marketing

मित्रांनो हा यक ऑनलाइन पैसे कमावण्याचा एक सर्वात सोपा मार्ग आहे.ॲमेझॉन ऑफ एलिट आणि फ्लिपकार्ट च्या मदतीने तुम्ही तुमच्या काही प्रॉडक्टच्या अपिलेट लिंक शेअर करुन त्यातून अर्ज करू शकतात.तुम्हाला जायचं आहे ॲमेझॉन आपले च्या वेबसाईटवर तिथे अपडेट मार्केटिंगचे तुम्हाला अकाउंट बनवावे लागेल.दोना प्लेट मार्केटिंग ची लिंक खाली दिली आहे लिंक वर डायरेक्ट क्लिक करून तुम्ही अकाउंट बघू शकता.अकाउंट बनवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट निवडायचे आहेत तुम्ही मोबाईल निवडायचा आहे किंवा तुम्हाला आवडणारे कपडे असतील दागिने असतील ते निवडायचे आणि त्याची अपिलेट लिंक आपल्या मित्रांबरोबर WhatsApp group किंवा ब्लॉग पोस्ट व्हाट्सअप ग्रुप Facebook group च्या माध्यमातून लिंक शेअर करायची त्या लिंक वर क्लिक करून मित्रांनो जर कोणी तुमच्या मित्राने ते खरेदी केला किंवा त्या लिंक वरून दुसरा कोणताही प्रोडक खरेदी केला तर त्याचे 20 ते 25 टक्के पैसे हे आपल्याला मिळतात त्यामुळे लोक या पद्धतीचा वापर करतात आहेत.
ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग, ब्लॉगिंग ऑनलाईन पैसे

Freelancing
 फ्रीलान्सिंग म्हणजे घरबसल्या ऑनलाइन काम करणे दुसऱ्यांचे प्रॉडक्ट बनवणे दुसऱ्यांचे ऑनलाईन कामे करणे.मशीनचे काम देणारे अनेक कंपन्या आहेत अनेक वेबसाइट आहेत तिथे तुम्ही अकाउंट म्हणून फ्रीलान्सिंग च्या माध्यमातून कामे करू शकता किंवा घरबसल्या लोकांचे प्रॉडक्ट किंवा कामे घेऊन घर बसल्या काम करू शकता म्हणजेच उदाहरणार्थ डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग असेल वेब डिझाईनिंग असेल लोगो डिझाईन व इतर काही मायक्रोसोफ्ट वर्ड चे काम असतील,असे वेगवेगळे स्कूल कॉलेजचे प्रमुख तुम्ही घेऊ शकता आणि घरबसल्या फ्रीलान्सिंग द्वारे कामेही करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने