G-mail सोबत मोबाईल नंबर लिंक कसा करावा


जर तुम्ही तुमच्या जीमेल आयडी चा पासवर्ड विसरलात किंवा तुमच्या ध्यानात नसेल तर तुमचा ई-मेल आयडीचा पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो मोबाईलचा नंबर वर ओटीपी पाठवून तुमच्या मोबाईलचा ईमेल पासवर्ड रिकवर केला जातो त्यासाठी तुमच्या ईमेल आयडी सी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला खालील टिप्स वापरुन मोबाईल नंबर लिंक करावे लागेल तर त्यासाठी आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे खाली व्हिडीओ संपूर्ण पहा आणि व्यवस्थित ते आपला मोबाईल नंबर लिंक करा आणि सुरक्षित रहा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने