जिओ न्यूज -जबरदस्त न्यूज अप्लिकेशन हे आहेत याचे खास फीचर

Mumbai: तुमच्या मोबाईल मध्ये कोणते तरी एक न्युज ॲप्लीकेशन असतील पण मी तुम्हाला या जिओ न्यूज च्या खास फीचर विषयी माहिती सांगणार आहे.

त्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर क्लिक करून जिओ न्यूज किंवा प्ले स्टोर मध्ये जाऊन जिओ न्यूज हे आपलिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
जर तुम्ही अगोदरच जिओ न्यूज हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केलेले असेल तर त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोर मध्ये जायचे आहे आणि तुमचे आपलिकेशन अपडेट करणे गरजेचे आहे.
जिओ न्यूज मध्ये तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या मराठी भाषेतील किंवा हिंदी भाषेतील सर्व न्यूज पेपर वाचता येणार आहेत इंग्रजी भाषेतील न्यूज पेपर देखील वाचता येत आहेत.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या मनोरंजन क्षेत्रातील बातम्या तंत्रज्ञान क्षेत्रातील बातम्या विज्ञान क्षेत्रातील बातम्या ज्योती क्षेत्रातील बातम्या देखील तुम्ही इथे पाहू शकता.
तुमच्या आवडीनुसार बातम्या तुम्ही इथे निवडू शकता
तसेच आपल्या परिसरातील स्थानिक न्यूज पेपर लोकमत असेल पुढारी असेल सकाळ असेल असे न्यूज पेपर तुम्ही दररोज वाचू शकता.
वेगवेगळे मॅगझिन्स असतील तसेच लाईव्ह टीव्ही देखील तुम्ही इथे पाहू शकता बातम्यांचे व्हिडिओ चैनल वर लाईव्ह पाहू शकता .

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने