घरबसल्या भारत गॅस च्या या सुविधेचा तुम्ही घेऊ शकता लाभ तुम्हाला हे माहिती आहे का?

आताचे युग डिजिटल ऑनलाइन युग आहे ये आता भारत गॅस देखील आपले ग्राहकांना काही ऑनलाईन सेवा देत आहे पण तो माहिती नसल्यामुळे लोकांना यापासून वंचित आहेत.
भारत्गास कोणकोणत्या सेवा आपल्या ऑनलाईन देत आहे आणि याबद्दल तुम्ही कशी माहिती घेऊ शकता याबद्दल माहिती आज सांगणार आहे.

ऑनलाईन गॅस सिलेंडर बुकिंग
भारत गॅसचे अँड्रॉइड ॲप वापरूनतुम्ही गॅस सिलेंडर ऑनलाईन बुक करू शकता व ऑनलाइन पेमेंट देखील करू शकता याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही खाली व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये सर्व माहिती गॅस कसा बुक करायचा व पेमेंट ऑनलाइन कसे करायचे बद्दल सर्व माहिती दिलेली आहे.

तुमचे गॅस वितरक जाणून घ्या.

तुम्हाला गॅस तसेच सिलेंडर वितरण करणाऱ्या एजन्सी तसेच कर्मचा-यांशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट चालू शकता त्यांना ई-मेल करू शकता त्यांच्याशी फोनवर बोलू शकता त्यांच्याबद्दल माहिती यामध्ये दिली आहे.

 सुरक्षितता
गॅस सिलेंडर काळजीपूर्वक कसा हाताळायचा याबद्दल माहिती दिलेली आहे तसेच आणीबाणीच्या प्रसंगात काय करावे याबद्दल माहिती सुरक्षित क्लिप देखी दिलेली आहे.

दुसरा गॅस सिलेंडर विनंती

जर तुम्हाला गॅस सिलेंडर दुसरा म्हणजे दोन टाक्या घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्ही ऑनलाइन एप्लीकेशन करू शकता याची सुविधा देखील या अप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहे.


अशी अनेक माहिती तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकता त्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व्हिडिओ पहा आणि डाऊनलोड करा.


या अँड्रॉइड ॲप मध्ये असणाऱ्या सुविधा

1. ब्रँड नवीन यूआय / यूएक्स
 2. बहु-भाषा
 अतिरिक्त वैशिष्ट्यांसाठी साइड मेनू पर्याय
 4. सहज वापरकर्ता लॉगिन
 5. लॉगिन आणि लॉगिनशिवाय प्रवेश वैशिष्ट्ये
 6. क्विक बुक आणि ऑनलाईन पेमेंट
 7.फिल इतिहास
 8. मेकानिक सेवा विनंती
 9. पत्ता बदल सेवा विनंती
 १०.मोबाईल नंबर बदलण्याची विनंती
 11. आपले वितरक तपशील मिळवा
 १२. दुसर्‍या सिलिंडरची विनंती
 13. सबसिडी बाहेर काढा
 14. सरेंडर कनेक्शन
 15. आपल्या वितरकास रेट करा
 16. पुश सूचना
 17. सुरक्षा क्लिप / सूचना
 18. लोक वितरक
 19.E-KYC

 20. आमच्याशी बोला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने