Good morning whatsaap message in Marathi

*पैशाने पुर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यत टिकतात
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात...!
Good morning ♥🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷

🍃 बोलणं असं ठेवा कि समोरच्याचं मन #जिंकलं_पाहिजे, 🍃
🍃 *आणि हास्य आसं असलं पाहिजे कि दुश्मनाचं पण #काळीज_चिरलं पाहिजे.*🍃

    🙏 *शुभ प्रभात*🙏
🙏 *GOOD MORNING*🙏

🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷


जो स्वतः संकटात असताने ही*
तुम्हाला मदत करतो
ती मदत नसते ते त्याच प्रेम असतं

#SmilewithNeil Premium
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने