महत्वाची बातमी: सोमवार दिनांक 23 मार्च रोजी होणारा दहावीचा पेपर रद्द. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

महाराष्ट्र: राज्यात असे देशभरात मोठ्या प्रमाणात कोरणा वायरस पसरत आहे.याच पार्श्वभूमीवर ती पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आलेले आहेत आणि आता दिनांक 23 मार्च रोजी होणारा दहावीच्या बोर्डाचा पेपर देखील रद्द करण्यात आला आहे नवीन तारीख ही 31 मार्चनंतर कळवली जाईल असे माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेले आहे
. अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने