अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेतच खुले राहणार.

कोरणा व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने अनेक कायदे राबवत आहे.
गर्दी टाळण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीही दिनांक 24 मार्च ते दिनांक 31 मार्च दोन हजार वीस पर्यंत या कालावधीत दररोज सकाळी पाच ते सकाळी नऊ या वेळेतच सुरू राहील असे आदेश जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी दिलेल्या आहेत.
कोणाचा प्रभाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पेट्रोल पंप हे खुले राहणार आहेत या कालावधीत तुम्हाला पेट्रोल पंपावर ची डिझेल पेट्रोल मिळू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने