इंग्रजी येत नसेल तरी चालेल या अँड्रॉइड ॲप च्या मदतीने करा कोणतेही काम आपल्या मराठी भाषेत

ITech Marathi: मित्रांनो बऱ्याच वेळा अशी वेळ येते की आपल्याला महत्त्वाची ईमेल मेसेजेस किंवा काही डॉक्युमेंट असे असतात की ते आपल्याला इंग्रजी असल्यामुळे वाचता येत नाहीत आणि काही समजतही नाही तर घाबरून जाऊ नका अशावेळी या संकटाला सामोरे कशाप्रकारे जायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
तर मित्रांनो यावेळी तुमच्या मदतीला येणार आहेत तो तुमचा अँड्रॉइड मोबाईल किंवा स्मार्टफोन अशावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलचा चांगल्या प्रकारे आणि महत्त्वाच्या कार्यासाठी उपयोग करू शकता.
त्यासाठी तुम्हाला गुगल वर गुगल ट्रान्सलेट या नावाचे अप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे.

गुगलचे अँड्रॉइड ॲप नसेल तरीही तुम्ही गुगलच्या ब्राउझर मध्ये जाऊन गुगल ट्रान्सलेट सर्च करून या वेबसाईटवर जाऊ शकता.
मित्रांनो समजा तुम्हाला एखादा ईमेल आला आहे आणि त्यातला भाग कळत नसेल तर सर्वप्रथम तेथील जोबा तुम्हाला कॉपी करून तो ट्रान्सलेट करायचा आहे किंवा मराठी भाषेत तुम्हाला पाहत आहे तो भाग तुम्हाला कॉपी करावा लागेल.
वरील चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता फेसबूक बिझनेस मला आलेला होता तीन दिवसापूर्वी त्याच्यामध्ये फेसबुक पेज बद्दल काहीतरी सांगितलेला आहे पण उदाहरणार्थ ते मला काहीही कळत नाहीये त्यासाठी मला तो भाग सिलेक्ट करून कॉपी करायचा आहे.
आणि आता आपल्याला गूगल ट्रांसलेटर अँड्रॉइड ॲप मध्ये किंवा वेबसाइटवर जायचं आहे.

तुम्ही पाहू शकता वरील चित्रात कॉपी केलेला तो तुम्ही कॉपी केलेला प्रकार येथे करायचा आहे आणि तो अतिशय सोप्या भाषेत ट्रान्सलेट करून दिले आहे लोकांशी संपर्क साधण्यासाठी संवाद साधण्यासाठी लाखो व्यवसाय समुदाय आणि संस्थांमध्ये सामील झाला आहात याबद्दल अभिनंदन करत आहेत हाच ई-मेल आहे तो मला कळत नव्हत त्यामुळे आपण सोप्या प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करून कोणताही संवाद असेल कोणताही भाग असेल तो ट्रान्सलेट च्या मदतीने आपल्या मराठी भाषेत पाहू शकता.

तर या गूगल ट्रांसलेट चे आणखीनही काही उपयोग आहेत.
तुम्ही एखाद्या फोटो वरील इमेज वरील लिहिलेले डायरेक्ट कॉपी करू शकतात ते लिहिलेले दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करू शकता किंवा तुम्ही एखादा उतारा असेल किंवा एखादा भाग असेल जो कॉपी केला आहे तो ऐकू शकता गुगलच्या भाषेमध्ये.
मित्रांनो नवीन नवीन टेक्नोलॉजी आणि ट्रीक्स आणि टिप्स माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा आणि आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने