क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?

क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
वस्तू व सेवा यांच्या खरेदीसाठी कर्जपुरवठा करण्याचे एक साधन म्हणून बँकांनी व्यवहारात आणले कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड होय.रोख पैसा जवळ न बाळगता व बँक खात्यात शिल्लक असतानादेखील व्यवहार पूर्ण करण्यासाठी अलीकडे विविध बँकांच्या क्रेडिट कार्डचा मोठा वापर केला जातो.रोप पैशाला पर्याय म्हणून क्रेडिट कार्ड व्यवहारात वापरले जात असल्याने त्याला प्लास्टिक पैसा असेही म्हटले जाते.क्रेडीट कार्ड चे स्वरूप हे बँकेने दिलेल्या हमीपत्र सारखे आहे कारण कार्ड धारकाने उधारीवर खरेदी केलेल्या वस्तू व सेवांची किंमत देण्याचे दायित्व बँकेवर असते.
क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी बँकेद्वारा अर्ज करून तुम्ही क्रेडिट कार्ड मिळू शकता.

बँकेला अर्ज केल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये तुमच्या घरी पोस्ट पोस्टाने तुमचे क्रेडिट कार्ड पाठवले जाते.

यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने