जनता कर्फ्यू ला नागरिकांचा प्रतिसाद नागपुर मधील फोटो पहा

देशात कोरोना विषाणूमुळे महामारी च्या स्वरुपात भरलेले असताना. आपले प्रधानमंत्री जनता करतो पाळण्याचे सर्वांना आवाहन केले होते.
सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याला नागपुरात देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.नागपूर मध्ये रस्ते कशाप्रकारे मोकळे झाले आहेत तुम्ही पाहू शकता खालील फोटोमध्ये.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने