कोरणा विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून अनोखी शक्कल 😂

कोरन विषण्णता संसर्ग होऊ नये म्हणून लोक वेगवेगळे प्रयत्न करत आहेत आता संपूर्ण 21 दिवस भारत बंद केला आहे.
पण जीवनावश्यक वस्तू दूध-दही ब्रेड भाजीपाला तसेच काही जीवनावश्यक वस्तूंचा दुकाने उघडी राहणार आहेत. तर या दुकानात पुढे गर्दी होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे उपाय केले जात आहेत.
वरील फोटो हा तळेगाव दाभाडे येथील आहे या फोटोमध्ये एक भाजी विक्रेता भाजी विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुकान मांडले आहे व समोर चौकोन आपले आहेत या चौकांमध्ये त्यांचे गिऱ्हाईक असेल ते लांब काही अंतराच्या ठिकाणावर थांबलेले आहेत रांगेत भाजीपाला घेण्यासाठी थांबले आहेत आपण पाहू शकता यामुळे त्यांचा फायदा देखील होणार आहे विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे.

हा फोटोो तालुका पन्हाळा जिल्हा्हा्हा्हा कोल्हापूर येथील आहे येथीलपूर.
येथील किराणा दुकानांमध्ये लोक किराणा खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि काही अंतरावर गोल करून तिथे खरेदी करण्यासाठी थांबलेले आहेत आपण पाहू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने