कोणत्याही एटीएममधून पैसे काढा फ्री मध्ये

कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी एक घोषणा केली आहे . आता जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढत असाल काही चार लागतो तर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढत असाल तर जास्त चार्ज लागत होता पण आता कोणाच्या पार्श्वभूमीवर लोक डाउन भारत आहे त्यामुळे लोकांची गैरसोय निर्माण होता कामा नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आता तुम्ही कोणत्याही एटीएम मधून कोणत्याही बँकेच्या अकाउंट मधून पैसे काढले तर एटीएम मधून हे कोणताही टॅक्स लागणार नाही तुम्ही फ्री मध्ये पैसे काढू शकता.
ही सुविधा फक्त तीन महिन्यासाठी आहे
अशी माहिती न्यूज एजन्सी ANI दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने