कोरोना व्हायरस महाराष्ट्र: ग्रामीण भागात अफवांचा बाजार

"रात्री झोपणारा कायमचाच झोपेन आणि जागणारा जिवंत राहील" - कोरोना व्हायरससंबंधीच्या या अफवेमुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात माणसं रात्री जागून काढत आहे.

सकाळी कोरा चहा प्या, चहा प्यायल्यावर कोरोना होत नाही. इत्यादी अफवा पसरत आहेत.

लोक शेतात जायला घाबरत आहेत, शेतात देखील तोंडाला मास्क रुमाल बांधत आहेत

आज रात्री झोपणारा झोपेन आणि जागणारा जागेन, कोरोना व्हायरसंबंधीची ही अफवा राज्यातल्या एका गावातून दुसऱ्या गावात वाऱ्यासारखी पसरत आहे. या अफवेमुळे राज्यातल्या लातूर, नांदेड, बीड, परभणी, बुलडाणा, अहमदनगर या जिल्ह्यांतील गावांमधील माणसं अख्खी रात्र जागून काढत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने