ITech Marathi:कारोना मुळे संपूर्ण देश भरात लॉकडाऊन आहे,यामध्ये शेतीची कामे करण्यासाठी कुठलेही प्रकारचे निर्बंध लादलेले नाहीत.गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाब वरून हार्वेस्टिंग मशीन येथे आले आहेत त्यांनाही पुरेशा अन्नाची उपलब्ध करुन दिले जाईल अशी सूचना आम्ही जिल्हाधिकार्यांना दिलेल्या आहेत पेट्रोल पंपावर हार्वेस्टिंग मशीन ला दिले जाईल
अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.
याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल.
Post a Comment (0)