कोरोना व्हायरसमुळे आधार कार्ड केंद्र बंद: येथे करा आधार अपडेट.

Korona वायरास मूळे सर्वच सुविधा बंद आहेत. त्यात आधार कार्ड ने सुद्धा एक सूचना दिली आहे. कारण तुम्ही आधार कार्ड मध्ये जर काही बदल करायचे असतील.
उदा: आधार कार्ड डाऊनलोड करणे.
आधार कार्ड पत्ता अपडेट करणे तर
तुम्हा ला आधार कार्ड च्या https://uidai.gov.in/ या 
वेबसाईट वरती जायचे आहे. तिथे अगदी मोफत तुम्ही तुमची कामे करू शकता.

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने