होळीनिमित्त फेसबुकच्या या फिचरचा वापर करा आणि डिजिटल होळी साजरी करा .

आता सर्वजण मोबाईल वापरतात आणि फेसबुकचे अकाऊंट नसेल असा कोणी सापडणार नाही. आता जमाना डिजिटल आहे. आणि सर्वच सण उत्सव आले की आपल्या डिजिटल तसेच सोशल मीडियावर साजरे करत असतात.

फेसबुक ने देखील आता होळी व रंगपंचमी निमित्त काही खास फीचर लॉन्च केले आहेत.
जर तुम्ही आपल्या मित्रांना होळीच्या शुभेच्छा देत असाल आणि तुम्ही फेसबुक वर कमेंट मध्ये किंवा पोस्ट मध्ये Happy Holi असे लिहिले तर लाल कलर मध्ये हे जाड अक्षर होते आणि रंग उधळले जातात आणि काही सेकंदाचे गाणे लागतं.

खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता.
प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी माता तुम्हाला फेसबुक वर जावे लागेल व कमेंट हॅपी होली म्हणून करावी लागेल.
तुम्हा सर्वांना ITECH मराठी कडून होळीच्या शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने