आता पुन्हा सुरू होणार रामायण

प्रेक्षकांच्या मागणीनुसार डीडी नेशनल ने पुन्हा एकदा रामायण हे प्रेक्षकांना पाहण्यास उपलब्ध करून दिलेला आहे.
रामायण च्या पहिल्या एपिसोडची सुरुवात उद्या म्हणजेच 28 मार्च रोजी होणार आहे.
रामायण का पहिला एपिसोड सकाळी नऊ वाजता तर दुसरा एपिसोड रात्री नऊ वाजता डीडी नेशनल चैनल वरती प्रसारित होणार आहे.
असे ट्विट डीडी नेशनल चे ट्विटर अकाउंट वर करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने