नमस्कार हॅलो मी कोरोना वायरस बोलतोय

मुंबई:  जगभरात कोरोना वायरस पसरत आहे .
आणि या कोरोना वायरस बद्दल सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते आहे.पूर्ण वायरस बद्दल जनजागृती करण्यासाठी काही मोठ्या कंपन्या टेलिकॉम क्षेत्रातील काही कंपन्यांनी या हितासाठी मोहीम हाती घेतली आहे .
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉल केला तर अगोदर खोकल्याचा आवाज येतो आणि कोरडा वायरस बद्दल माहिती सांगितली जाते.
हा प्रकार तुमच्या बाबतीत नक्कीच घडला असेल त्यामुळे घाबरून जाऊ नका कारण जिओ बीएसएनएल इत्यादी काही टेलिकॉम कंपन्यांनी जनजागृती करण्यासाठी कॉर्न बद्दल जनजागृती करण्यासाठी तुम्ही तिला फोन लावला तर अगोदर करून बद्दलची माहिती आणि जनजागृती पर बोलले जाते खोकल्याचा आवाज येतो आणि तुमची जनजागृतीसाठी माहितीसाठी हा प्रकार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही 

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post