Corona Effect: कर्जत तालुक्यातील संत श्री संत गोदड महाराज मंदिर देखील भाविकांसाठी बंद.

देशभरात मोठ्याप्रमाणावर कोरणा विषाणूचा प्रभाव वाढत आहे. शासनाच्या आदेशानुसार अनेक गावे जत्रा यात्रा उत्सव सामाजिक धार्मिक आर्थिक तसेच राजनीति कार्यक्रम रद्द केले जात आहेत.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कर्जत तालुक्यातील श्री संत सद्गुरु गोदड महाराज मंदिर देखील बंद केले आहे.

कोरणा मुळे कर्जत तालुक्यात आठवडे बाजार देखील बंद आहे. तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट आणि शांतता वातावरण आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

Post a Comment (0)

Previous Post Next Post