InternationalSparrowDay का साजरा करावा लागतोय आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस

मोठ्या प्रमाणावर चिमण्या नष्ट होत चालल्या आहेत ग्रामीण तसेच शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात चिमण्यांचा नायनाट होत आहे त्याच संकटांना सामोरे जाण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणजेच 20मार्च अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने