तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये कोणीही ॲड करत असेल तर हि ट्रिक वापरा itech marathi

ITech Marathi - बर्याच वेळा आपल्याला अनेक व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपले मित्र किंवा अनोळखी नंबर आपल्याला ग्रुप मध्ये ऍड करत असतात.


असे अनोळखी ग्रुप ला ॲड होणा आपल्याला नको असतं. त्यामुळेच आता व्हाट्सअप ना एक नवीन अपडेट आणली आहे.

तुम्हाला जर ही पिक्चर माहीत नसेल तर तुम्ही या पद्धतीने तुमचे व्हाट्सअप प्रायव्हसी चेंज करू शकतात.

1) त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप च्या सेटिंग मध्ये जायचं आहे.
2) व्हाट्सअप चे सेटिंग मध्ये तुम्हाला तुमच्या Account ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
3) आता तुम्हाला Privacy या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.
4)इथे तुम्हाला 7 नंबर चा ऑप्शन Group वरती क्लिक करायचं आहे आणि खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमचे सेटिंग निवडू शकता.
जर तुम्ही पहिले ऑप्शन निवडलं तर तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप नंबर हा कोणत्याही ग्रुप मध्ये ऍड करू शकतो व तो कोणीही असू शकतो.

दुसरा आहे my contact म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप नंबर सेव आहेत त्यांच्यातील कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकते.

आणि जर तिसरा तुम्ही ऑप्शन निवडला तर तुमच्या मोबाईल मध्ये सेव असलेल्या नंबर जे तुम्ही सिलेक्ट करा त्यांना वगळून बाकीचे सर्व नंबर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकतात.

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

Post a Comment (0)

Previous Post Next Post