Mumbai: उद्या 1 एप्रिल म्हणजेच हा दिवस एप्रिल फुलं म्हणून साजरा केला जातो. यादिवशी अनेक जण मित्र मंडळीला फसवत असतात.
त्यामुळे कोरोनाच्या विषयामुळे कोणी काही फसवणूक करू नये म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे.
जर तुम्ही कोरोन संदर्भात एप्रिल फुउल्ल कराल तर कारवाई होऊ शकते.
Post a Comment (0)