RTGS म्हणजे काय ?

आर.टी.जी.एस (real time gross settlement system)
भारतात आरटीजीएस या पद्धतीचा वापर 26 मार्च 2004 पासून सुरू झाला आहे.
या पद्धतीमध्ये बँका बँकांमधील देणे-घेणे दिवसभर चालू राहते. प्रत्येक देणे-घेणे वैयक्तिक पातळीवर मिटवले जाते .बँकेच्या एकूण जमा नावे रकमेचा विचार केला जात नाही.म्हणजे या पद्धतीत देणे-घेणे प्रत्येक क्षणाला रियल टाईम व ते देखील वैयक्तिक पातळीवर पूर्ण केले जाते. मात्र प्रत्येक बँकेला भारतीय रिझर्व बँक मधील खाते ठेवावे लागत. या खात्या मधूनच आरटीजीएस यंत्रणेमार्फत सदर बँकेला लागणारे देणे-घेणे मिटवले जाते.
आरटीजीएस अंतर्गत होणाऱ्या निधीचे संक्रमण ग्राहक निधी हस्तांतरण व आंतरिक बँक निधी हस्तांतरण असे दोन प्रकार पडतात.
फायदे
1. निधी हस्तांतरणाचा खर्च अल्प असतो.
2. निधी अतिशय कमी वेळेत असताना अंतरित होतो.
3. पैशाचा ब्राह्मण वेग व गतिशीलता वाढते.
4. जबाबदार्‍या कमी होतात.
5. व्यक्तींचा रोखत वाढ होते.

हेसुद्धा वाचा 👇👇
क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने