Top 5 photo editing apps in Android |मोबाईल वर फोटो एडिटिंग करण्यासाठी सर्वोत्तम ॲप्स |ITech Marathi

तुमच्या स्मार्टफोनवर फोटो एडिटिंग करण्यासाठी काही सर्वोत्तम बद्दल माहिती.

ITech marathi: मित्रांनो आज काल सर्वकाही मोबाईलवर झाला आहे, कॅमेराााााााा पक्षा मोबाईलवर उत्कृष्ट अतिशय चांगल्या फोटो काढू शकता.त्यासाठी तुम्हाला एका मोबाईल कॅमेरा ची आवश्यकता आहे म्हणजे तुमच्या स्मार्टफोनची आवश्यकता आहे . गरज असेल ती फक्त चांगल्या photo editor ची .

Photo editing apps : आपण काही फोटो एडिटिंग अॅपस स बद्दल माहिती पाहणार आहोत.

1. Pixel lab : पिक्सलाब हेदेखील एक फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. या फोटो एडिटर च्या साह्याने तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे फोटो एडिटिंग करू शकता. या सॉफ्टवेअर मध्ये सणारे एक फिचर हे असे आहे की ते दुसर्‍या कोणत्याही मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये अवेलेबल नाही. ते म्हणजे थ्रीडी टेक्स्ट एडिटिंग. तुम्ही वेगवेगळे फॉन्ट डाऊनलोड करून यामध्ये 3d फोटो एडिटिंग करू शकता. वेगवेगळे आकार देऊन लोगो डिझाईन देखील करू शकता. डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
2. Pice art : हे सॉफ्टवेअर देखील एक लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. या अप्लिकेशन मध्ये तुम्ही ऍडव्हान्स फोटो एडिटिंग करू शकता. म्हणजेच या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला वेगळे इफेक्ट्स मिळतात ते तुम्ही डाऊनलोड करून फोटोमध्ये एडिटिंग करू शकता. तुमची कल्पनाशक्ती वापरून या ॲपचा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही उपयोग करू शकता आणि चांगल्या डिझाईन देखील बनवू शकता. 3d टेस्टींग मात्र या अप्लिकेशन मध्ये मिळत नाही. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

3. Snapseed: हे सॉफ्टवेअर देखील एक लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे हे गुगल चे चेक अप्लिकेशन आहे, या फोटो एडिटिंग देखील अतिशय उत्कृष्टरित्या चांगल्या प्रकारे फोटो एडिटिंग करता येते युट्युब वर आणि व्हिडीओ उपलब्ध आहेत तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे पाहू शकता तसेच फोटो एडिट करू शकता याची लिंक देखील खाली आहे डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.

जर तुम्ही पैसे खर्च करू शकता आणि ॲडव्हान्स फोटो एडिटिंग करायचे असेल तर या सॉफ्टवेअरची माहिती खाली दिली आहेत ट्रायल तसेच पूर्व वर्जन डाऊनलोड करू शकता.
Adobe photo editing and pro c
डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Adobe lightroom
डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने