रिलायन्स जिओ नी आपल्या ग्राहकांसाठी एक नवा प्लॅन बाजारामध्ये आणला आहे त्या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे

हा प्लॅन आहे 129 रुपयांचा.
काय आहे विशेष
- यामध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आहे.
- जिओ टून नॉन जिओ साठी 1000 मिनिट भेटणार आहेत.
- 2 जीबी अनलिमिटेड डाटा मिळणार आहे.
- याचबरोबर जिओ सर्व ॲप्स सबस्क्रीप्शन
- कशाच्या प्लॅनची वैधता 28 दिवसाची म्हणजेच एका महिन्याच्या असेल.
Post a Comment (0)