आधार कार्ड ने एक नवे अँड्रॉइड ॲप लॉन्च केलेला आहे. याच्या साह्याने तुम्ही आधार कार्डचे सर्व कामे घरबसल्या करू शकता.
Mahesh Raut
आधार कार्ड ने त्यांचे एक नवे ॲप लॉन्च केला आहे या आधार कार्ड मध्ये जुन्या यापेक्षा जास्त फिचर ऍड केलेले आहेत आणि ते आता अपडेट केलेला आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अपडेट ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
या अँड्रॉइडच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाइलवरच ही कामे करू शकतात.

- आधार कार्ड डाउनलोड करु शकता.
- तुम्ही VID आधार व्हच्युअल आयडी तयार करू शकता.
- तुमचा पत्ता अपडेट करू शकता.
- तुमचे आधार कार्ड व्हेरिफाय करू शकता.
- तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करू शकता.
- बारकोड जनरेट करू शकता.
- डिजिटल आधार कार्ड कॅरी करू शकता.
हेसर्व करण्यासाठी तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे त्यासाठी खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकता किंवा प्ले स्टोर मध्ये जाऊन आधार ॲप डाउनलोड करू शकता.
डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचे आणि मोबाईल नंबर टाकून तुमचे आधार कार्ड व्हेरिफाय करावे लागेल त्यासाठी तुमच्या आधार संलग्नित मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
तुम्ही रजिस्टर झाल्यानंतर वरील दिलेल्या प्रमाणे सर्व कामे करू शकता घरी बसल्या.
Post a Comment (0)