राज्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दहा हजार पेक्षा जास्त

मागील 24 तासात राज्यात 583 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्या त एकूण कोरोणा बाधित हे 10,498 झाली आहे तर आजपर्यंत 1773 रुग्ण बरे झाले आहेत, आणि आजपर्यंत 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने