मोबाईल गरम होत आहे हे 🤷‍♂️ हे नक्की करा नाहीतर 💥

सध्या संपूर्ण भारतासह जगभरात लॉक डाऊन सुरू आहे सगळेच घरात बसून आहात . सगळेच मोबाईल वापरण्यात दंग आहेत टीव्ही पाहण्यात दंग आहात.
हे सर्व करत असताना तुमचा मोबाईल दुपारच्या वेळेस ज्यादा गरम होत आहे हे तुमच्या लक्षात आले असेल.
काही चुकीचं घडण्या आगोदर तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे.

  1. जर तुमचाही मोबाईल ज्यादा गरम होत असेल तर पुढील गोष्टींचा नक्की वापर करा.
  2. मोबाईल वर जास्त वेळ गेम ठेव नका, गेम्स तुम्हाला खेळाच्या असतील तर दुपारच्या वेळेस खेळू नका.गेम ह्या ऑनलाईन असतील तर म्हणजेच जागे मला तुम्हाला मोबाईल डाटा खर्च करावा लागतो जसे की पब्जी गेम फ्री फायर गेम, या गेम्स सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस खेळा.
  3. जास्त वेळ मोबाईल डाटा चालू ठेवू नका मोबाईल डाटा बंद करून ऑफलाइन व्हिडिओज मूव्हीज पहा.
  4. जर सतत डाटा चालू ठेवल्याने मोबाईल जादा गरम होतो.
  5. सतत मोबाईल चार्जिंगला लावू नका. एकदाच फुल चार्जिंग होऊ द्या. चार्जिंग 100% कधीच करू नका 95 ते 97 टक्के करत का. यामुळे बॅटरी लाइफ टिकते व मोबाईल जास्त वेळ चालतो.
  6. मोबाईल चार्जिंग ला लावून फोनवर कधीच बोलू नका तसेच फोन मध्ये इतर कोणतीही कार्यवाही करू नका.
  7. शक्यतो या उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस मोबाईलवर वेळ घालवू नका इतर कोणतेही टीव्ही वगैरेवर वेळ जास्त द्या.
  8. दुपारच्या वेळेस मोबाईलला आराम द्या त्यामुळे तुमचा मोबाईल गरम देखील होणार नाही.
  9. जर मोबाईल गरम असेल तर मोबाईलचा कवर काढून ठेवा मोबाईलचा कवर काढूनच तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावा तशी मोबाईलचा वापर इतर काही कारणासाठी करू शकता.
  10. लक्षात घ्या मोबाईलचा कवर काढा त्यामुळे तुमच्या मोबाईलची उष्णता कमी होण्यास नक्कीच मदत होते.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने