डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? ऑनलाइन मार्केटिंग म्हणजे काय ?


जगभरात लाखो लोक दररोज इंटरनेटचा वापर करतात आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले कामे करत असतात.आता लोक बाजारात न जाता घरबसल्या अनेक वेबसाइटवर जातात आपले आवडणारे प्रॉडक्ट पाहतात तर तुम्हाला ते पडले ते घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करतात आणि ते घरबसल्या तुम्हाला दिले जाते त्यामुळे बाजारातील कपड्याची दुकाने असतील तर खेळण्याची दुकाने असतील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने असतील यांच्या बिजनेस मध्ये मोठ्या प्रमाणावर कमी आले आहे. त्यांना बिझनेस कन नकोसे झाले आहे.त्यामुळे आज आपण याच विषयावर तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही तुमच्या बिजनेस मध्ये डिजिटल मार्केटिंग चा वापर करू शकता आणि तुमचा व्यवसाय वाढीस येऊ शकतो.
डिजिटल मार्केटिंग काय आहे, डिजिटल मार्केट चा वापर कसा करायचा, या बद्दल संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय 
  1. डिजिटल मार्केटिंग इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर, mobile, tablet, PC च्या माध्यमातून केलेली मार्केटिंग होय.
  2. या माध्यमातून कोणतीही कंपनी आपले प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत डायरेक पोहोचू शकते यालाच ऑनलाइन मार्केटिंग असेही म्हणतात.
  3. जेव्हा कोणतीही कंपनी त्यांचे नवे प्रॉडक्ट लॉंच करते तेव्हा त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे त्याचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे, मार्केटिंग म्हणजे सही कस्टमर पर्यंत यांचे प्रॉडक्ट पोहोचवणे.
  4. मोठमोठ्या कंपन्या आपले प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठमोठाले बॅनर तसेच बिल्डींग वरती बॅनर तुम्ही पाहिलेले असतील तशाच प्रकारे तुम्ही ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग करू शकता.
  5. जगभरात लाखो मे इंटरनेट युझर्सची संख्या वाढत आहे. त्यामुळे सही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा इंटरनेट हा एकमेव मार्ग आहे.
  6. मार्केटिंग ऑनलाईन असतो व ऑफलाईन दोन्ही उद्देश जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपलं प्रॉडक्ट पोहोचवणार आहे.
  7. ऑफलाइन मार्केटिंग पेक्षा ऑनलाइन मार्केटिंग ही स्वस्त आहे.अतिशय कमी पैशांमध्ये तुम्ही दुनियाभर कुठेही जगभरात तुमची ॲडव्हर्टायझिंग पोहोचू शकतात जगातील कोणत्याही व्यक्ती पर्यंत तुमचे कंपनीचे प्रोडक्ट हे मार्केटिंग ऑनलाइन करून पोहोचवू शकता.


Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post