व्हाट्सअप बद्दल संपूर्ण माहिती, व्हाट्सअप चे वेगवेगळे महत्वाचे फीचर

ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ते सर्वच आता व्हाट्सअप वापरत आहेत असा कोणीही सापडणार नाही त्याच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप नाही.
आपण आज व्हाट्सअप चालू करणे पासून त्याच्या सर्व फीचर ची माहिती पाहणार आहोत. जे तुम्हाला कदाचित माहित नसतील.


 • सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर मध्ये जायचंय, तिथे सर्च बार मध्ये व्हाट्सअप टाईप करा.तिथे व्हाट्सअप च्या नावाने अनेक आपलिकेशन येथील त्यातील तुम्हाला व्हाट्सअप मेसेंजर हे ओरिजनल एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे.
 • जर तुमच्या अगोदर डाऊनलोड केलेला असेल तर काही अडचण नाही.
 • आता तुम्हाला व्हाट्सअप ओपन करायचं आहे तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करावे लागेल.तिथे मोबाईल नंबर टाका आणि पडताळणीसाठी तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकल्यानंतर तुमचं अकाऊंट पडताळणी होईल.
 • आता तुमचे अकाऊंट बनवा म्हणजे तुमची प्रोफाईल बनवावी लागेल तिथे तुमचे नाव असेल आणि तुमचा फोटो असेल.
 • खालील चित्रात दाखवल्याप्रमाणेतुम्ही मेसेंजरच्या बटनवर क्लिक करून तुमच्या मित्रांना सोबत गप्पा मारू शकता.
आता तुम्हाला माहीत नसणारे व्हाट्सअपचे फीचर

 1. व्हाट्सअप वर ग्रुप बनवणे
 2. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे व्हाट्सअप मधील ... तसेच उभे तीन डॉट आहेत त्यात  वर क्लिक करा.
 3. आता तुम्हाला खालील प्रमाणे चित्र दिसेल.

 1. WhatsApp group
 2. आता जर तुम्ही पहिला ऑप्शन आहे न्यू ग्रुपचा.तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा ग्रुप बनवू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट मधील संपर्क निवडायचे आहेत. तुम्ही 257 लोकांना तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करू शकता. तसेच लिंक च्या माध्यमातून इन्व्हाईट करू शकता.तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या ग्रुपला नाव द्या डिस्क्रिप्शन द्या आणि तुमचा खूप तयार होईल.

 1. Broadcast list

 1. दोन नंबरचा आहे ऑप्शन न्यू ब्रॉडकास्ट. न्यू ब्रॉडकास्ट म्हणजे तुम्ही एकाच वेळी 257 जणांना एकच मेसेज पाठवू शकता. म्हणजे पर्सनली 257 जणांना मेसेज पाठवू शकता ग्रुप न बनवता.इथे क्लिक करून तुम्ही तुमची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करू शकता आणि तुमच्या मित्रांना गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज पाठवण्याची एकदाच पाठवू शकता.

 1. WhatsApp Web

Whatsapp.web या बटणावर क्लिक करून तुम्हीतुमच्या मोबाईल मधील व्हाट्सअप अकाउंट कॉम्पुटर वरती येऊ शकतात तिथे मॅनेज करू शकता.त्यासाठी तुम्हाला कॉम्पुटर वरती व्हाट्सअप वेब ओपन करायचा आहे.तुमच्या मोबाईल मधील व्हाट्सअप ओपन करायचं आणि क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही कॉम्प्युटरवर तुमचे व्हाट्सअप अकाउंट मॅनेज करू शकता व्हाट्सअप च्या माध्यमातून.


Start a message
यामध्ये तुम्ही जे मेसेज टार करून ठेवलेले म्हणजेच ते मेसेज डिलीट न होता तसेच राहतात हे मेसेज तुम्ही इथे पाहू शकता.

आता आहे सेटिंग

सेटिंग मध्ये तुम्ही

सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या अकाउंट मधील प्रोफाइल फोटो बदलू शकता तसेच प्रोफाईल नेम बदलू शकता.तुम्ही ज्यांना ज्यांना ब्लॉक केला आहे त्यांना मॅनेज करु शकतात तिथे सर्व माहिती दिलेली आहे त्यानंतर प्रायव्हसी मध्ये तुमचे अकाऊंट व्हेरिफिकेशन करू शकता. तसेच व्हाट्सअप फिंगरप्रिंट लॉक लावू शकता

थीम मध्ये तुम्ही तुमच्या  वॉलपेपर बदलू शकता.
तसेच मोबाईलवर WhatsApp dark theme देखील चालू करू शकतात.

त्यानंतर तुम्ही वापरलेला डेटा तुम्ही व्हाट्सअप वर पहिल्यापासून वापरलेले स्टोरेज तुमचे ग्रुपचे कोणकोणत्या ग्रुप मध्ये किती स्टोरेज आहे याबद्दल सर्व माहिती तुम्ही या सेटिंग वर पाहू शकता.
मला ही माहिती नक्कीच आवडले असेल आपल्या मित्रांपर्यंत व्हाट्सअप च्या माध्यमातून नक्की शेअर करा फेसबुक वर नक्की शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने