नुकतेच लाँच केलेल्या ग्रामस्वराज या एप्लीकेशन बद्दल माहिती

मित्रांनो आज आपण नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेल्या ग्रामस्वराज्य एप्लीकेशन बाबत माहिती पाहणार आहोत त्याचे उपयोग काय आहेत कसे लॉगीन करायचं याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे.


  • सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये जायचे आणि तिथे ग्रामस्वराज सर्च करायचा आहे,हे ॲप नवीन असल्यामुळे लवकर दिसणार नाही किंवा खाली चार पाच नंबरला असेल ते तुम्ही पडताळणी करून ओरिजनल अप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे फोटो खाली दिलेला आहे.
  • डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते आता ओपन करायचा आहे.
  • आता खालील फोटोत दिल्याप्रमाणे माहिती भरावी लागेल.
तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि तुमचे गाव अशा प्रकारे माहिती भरा.
आता तुम्ही तिथे तुमच्या गावातील 

ER details
Praval activities
Financial progress
इत्यादी माहिती या gram swarajya application मध्ये तुम्हाला पाहायला भेटल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने