आज रात्री नऊ वाजता दिवे जरूर लावा पण हे करु नका.


आज रात्री ९ वाजता आपल्या घरातील फक्त विजेचे दिवेच बंद करायचे आहेत. या काळात घरातील इतर विद्युत उपकरणे वापरू शकता. घरातील मुख्य स्विच बंद करू नका. @MSEDCLचे आवाहन. या कालावधीत पथदिवे, रुग्णालये, पोलिस स्टेशन व सार्वजनिक सुविधा इ. सर्व आवश्यक सेवांसंबंधित उपकरणे व दिवे चालू राहतील https://t.co/GOkot90rWB

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने