पोस्टमन च्या मार्फत मिळवू शकता दहा हजार रुपयांपर्यंत पैसे तुमच्या अकाउंट मधून


मुंबई:सध्या कोणाच्या या परिस्थितीत तुम्हाला पैशाची गरज आहे . बँकेतही काही समस्या येत असतील आणि गर्दीमुळे कुठे जाता येत नसेल लोकांमुळे कुठे जाता येत नाही तर पैसे काढण्यासाठी एक शेवटचा आणि सोपा आणि सुरक्षित पर्याय म्हणजे हा आहे.
तुम्ही तुमच्या गावातील पोस्टमन मार्फत पैसे काढू शकता.तुम्ही तुमच्या गावात पोस्टमन कडून दहा हजार रुपयांपर्यंत तुमच्या अकाउंट मधून पैसे काढू शकता तुमच्या अकाउंट कोणत्याही बँकेत असेल तरीही चालेल.
फक्त तुम्हाला तुमच्या गावातील पोस्टमन कडे जायचे आहे आणि पोस्ट म्हणला कडून.
बँक खात्यातील पैसे काढण्यास तेथील पोस्टमन मार्फत तुम्ही एकाच वेळी दहा हजार रुपयांपर्यंत आधार संलग्न भुकतान प्रणालीद्वारे पैसे देण्याची व्यवस्था आहे तेथून तुम्ही पैसे घेऊ शकता.
त्यासाठी आधार कार्ड नंबर महत्वाचा आहे.
अधिक माहितीसाठी गावातील पोस्टमन ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने