Breaking news: दहावीचा राहिलेला पेपर रद्द, नववी आणि अकरावीच्या परीक्षादेखील रद्द

अतिशय महत्त्वाची बातमी आहे दहावीचा पेपर राहिला होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि इयत्ता नववी ते दहावी चे दुसऱ्या सत्रात होणार आहे सर्व पेपर रद्द केले जाणार आहेत आणि त्याचे मार्गदेखील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे अधिकृत माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने