Lockdown special: 21 दिवसांच्या लोकडाऊन मध्ये नवरा-बायकोने खोदली पंचवीस फूट विहीर

21 दिवस घरात बसून काय करायचे, याच 21 दिवसात या वाशिम मधील दांपत्याने काय केले आहे पहा टीव्ही नाईन मराठी स्पेशल रिपोर्ट.

TV9 Marathi: Lockdown Special | 21 दिवसात 25 फूट विहीर खोदली, वाशिमच्या पाकमोडे दाम्पत्याचं सर्वत्र
कौतुक.आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने