PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज

जर तुम्ही अजून पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन केलेले नसेल किंवा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळाले नसतील किंवा काही प्रॉब्लेम असेल. तर तुमच्या शंकांचे निराकरण आज होणार आहे.

या किसान याप हे गव्हर्मेंट चे ॲप असून ते तुम्ही डाउनलोड केल्यावर यामध्ये तुम्हाला खालील फायदे मिळणार आहेत. हे एक तुम्ही प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता किंवा खालील शेवटी हि लिंक दिलेली असेल.
या ॲप मध्ये तुम्हाला काय काय सुविधा मिळणार आहेत?

  1. सर्वप्रथम तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करावे लागेल, डाउनलोड केल्यानंतर पहिला ऑप्शन तुमच्यासमोर असेल हा बेनेफॅक्टर स्टेटस, यामध्ये तुम्ही तुमचे शेतकरी रजिस्टर केलेले आहे त्यासंदर्भात स्टेटस दिसेल तुमची प्रक्रिया कुठपर्यंत आलेला आहे यासंदर्भात माहिती तुम्हाला तिथे भेटेल तसेच कोणकोणते पेमेंट झालेले आहे किती पेमेंट झालेले आहे कोणत्या महिन्यात झालेल्या बद्दल माहिती येथे भेटेल.तिथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर अकाऊंट नंबर किंवा मोबाईल नंबर या तीनपैकी एक पर्याय निवडून अत्यंत सोप्या पद्धतीने तुमचा स्टेटस चेक करू शकतात.
  2. त्यानंतर दुसरा पर्याय आहे एडिट आधार डिटेल च, इथे तुम्ही आधार कार्ड संबंधित माहिती एडिट करू शकता संपादित करू शकता.
  3. आता आहे स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर,म्हणजेच पहिल्याप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन स्टेटस पाहू शकता कुठपर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहे तसेच कोणत्या अधिकार्‍यांपर्यंत हे रजिस्ट्रेशन गेलेला आहे यासंदर्भात माहिती मिळू शकते.
  4. आता चार नंबर चा पर्याय आहे new farmer registration आता जर तुम्ही पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर आतील कमी वेळेत सोप्या पद्धतीने तुम्ही इथे रजिस्टेशन करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचा आठची गरज पडेल तसे तुमच्या जमिनीचे येथे भरून आठ वरील खाता नंबर असेल तसेच हेक्टरमधील जागा असेल हे सर्व भरून येथे रजिस्ट्रेशन करू शकता.
  5. पाच नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला या स्कीम बद्दल सविस्तर माहिती मिळेल पी एम किसान सन्मान निधी बद्दल सर्व माहिती इथे भेटेल अधिक माहितीसाठी तुम्ही तिथे क्लिक करून माहिती पाहू शकता.
  6. त्यानंतर खाली 6 नंबर दिलेले आहेत पी एम किसान हेल्पलाइन या नंबर वर तुम्ही फोन करून तुमच्या काही तक्रारी असतील किंवा माहिती मिळवायची असेल तर तिथे हेल्पलाइनवर फोन करून तुम्ही मिळवु शकता याची लिंक खाली दिली आहे डाऊनलोड करण्यासाठी खालील क्लिक करा.
डाउनलोड लिंक- https://www.itechmarathi.com/p/pm-kisan-android-app.html?m=1

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने