#COVID_19 विरुद्धच्या लढ्यात @TikTok_IN @BytedanceTalk चा सक्रिय सहभाग. #मुख्यमंत्रीसहायतानिधी -कोविड१९ साठी ५ कोटी रुपयांची मदत, त्याशिवाय महाराष्ट्र पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे मानले आभार. pic.twitter.com/okUeZ1MMR1— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 28, 2020
Post a Comment (0)