ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

WhatsApp new update: एकाच वेळी करा सात जणांना व्हिडिओ कॉल

व्हाट्सअप ने आपल्या युजर्सला आणखी एक मोठे अपडेट दिलेले आहे.

तुम्ही एकाच वेळी सात जणांनी बरोबर व्हिडिओ कॉल करू शकता हे सर्व करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रमाणे कार्य करावे लागेल.
  • सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन व्हाट्सअप अपडेट करावे लागेल.
  • जेव्हा तुमचे व्हाट्सअप अपडेट होईल नंतर ओपन करा.
  • आता तुम्हाला तीन नंबर चा ऑप्शन आहे कॉल्स तिथे जायचं आहे.

  • येथे तुम्हाला खालील चित्रात दिल्याप्रमाणे दिशा दिशा तुम्हाला ग्रुप कॉलिंग ऑप्शन निवडायचा आहे.

  • न्यू ग्रुप कॉल वरती क्लिक केलं तर आता तुम्हाला ज्यांना ज्यांना कॉल करायचा आहे त्यांचे कॉन्टॅक्ट निवडायचे आहेत.
  • तुम्हाला दर व्हिडिओ कॉल करायचा असेल तर कॅमेरा बटणावर क्लिक करा दर ऑडिओ कॉल करायचा असेल तर कॉलच्या बटणावर क्लिक करा.

  • आता तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तसेच कर्मचारी बरोबर मीटिंग करू शकता आणि कॉलचा आनंद घेऊ शकता.


Leave A Reply

Your email address will not be published.

Recovery after piles laser surgery ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे