4 मे पासून लॉक डाऊन या झोन मध्ये मिळणार या सवलती, वाचा

4 मे पासून लॉक डाऊन या झोन मध्ये मिळणार या सुविधा, वाचा
फोटो- एबीपी माझा

Green-zone मध्ये काय सुट मिळणार ?
दुकाने लहान उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • वाहतूक करण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली आहे.
  • तसेच 50% बस सेवा या सुरू राहणार आहेत.
  • बस मधून 50% प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.

 ऑरेंज झोन मध्ये काय सूट मिळणार ?
फोटो- एबीपी माझा

  • पेड टॅक्सी सेवा या सुरू राहणार आहेत.
  • चालका सह प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
  • खासगी कार मध्ये चालका सह तिघांना प्रवासाची मुभा.
  • आय टी सेक्टर मधील कर्मचाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे.
तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात पाहण्यासाठी क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने