मागील 24 तासात राज्यात 583 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्या त एकूण कोरोणा बाधित हे 10,498 झाली आहे तर आजपर्यंत 1773 रुग्ण बरे झाले आहेत, आणि आजपर्यंत 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
#CoronaVirusUpdate— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 30, 2020
आज नवीन ५८३ #coronavirus बाधित रुग्णांची नोंद. राज्याची एकूण संख्या झाली १० हजार ४९८. आजपर्यंत १७७३ रुग्णांना डिस्चार्ज. आज २७ तर आतापर्यंत ४५९ रुग्णांचा मृत्यू- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
➡सविस्तर वृत्त- https://t.co/BfHd5n0ra3 pic.twitter.com/96mohsc3NE
Post a Comment (0)