औरंगाबाद मधील कोरूना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि चिंताजनक बनत चालली आहे. याचे कारण देखील तसेच आहे. यावर बीबीसी मराठी शप्पथ यांनी बीबीसी मराठी'ने एक आर्टिकल लिहिले आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार...
"दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हॉटस्पॉट परिसरातील नागरिक प्रशासनाला सहकार्य करत नाहीत. एरिया सील केल्यानंतरही घराबाहेर पडतायत. यामुळे संसर्ग पसरण्याची भीती आहे. प्रत्येकामागे पोलीस लावणं शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केल्यावरच कोरोनावर विजय मिळवणं शक्य होईल."

बीबीसी मराठी चे संपूर्ण आर्टिकल पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.