जिओ फोनचा सिम कार्ड अँड्रॉइड मोबाईल फोन मध्ये टाकले असेल तर रिचार्ज कोणता करावा ?जर तुमच्याकडे देखील जिओ फोनचे सिम कार्ड असेल आणि ते तुम्ही अँड्रॉइड फोनमध्ये वापरत असाल तर नेमका कोणता रिचार्ज करायचा हा प्रश्न पडतो.
त्याचे उत्तर देखील हे खूप सोप आहे.
जर तुमच्या सिमकार्ड हे जिओ फोन मध्ये असेल, तर गाणी ऐकण्यात आणि कॉलिंग वर जास्त तुम्ही हा फोन वापरतात.त्यामुळे तिथे जास्त डाटा ची गरज नसते मोबाईल इंटरनेट डाटा ची जास्त गरज नसते.
त्यामुळे जिओ फोन मध्ये सिम कार्ड असेल तर जिओ फोनची रिचार्ज करणे गरजेचे आहे कारण ते स्वस्त देखील आहे.
Jio phone popular plane


जर जिओचे फोनचे सिम कार्ड अँड्रॉइड फोनमध्ये असेल तर काय करावे.
आता अँड्रॉइड फोन तसेच 4g फोन मध्ये डाटा जास्त लागतो आणि त्याचा वापर देखील तुम्ही जास्त करत असतात म्हणजेच व्हिडिओ पाहण्यात गेम्स खेळण्यात आणि मूव्हीज बघण्यात तुम्ही डाटा जास्त घालवतात.
त्यामुळे तुम्ही अन्य अनलिमिटेड पॅक रिचार्ज करणे गरजेचे आहे.
Jio popular plan


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने