आता गॅस सिलेंडर बुकींग करा व्हाट्सअप वरती 🤷‍♂️

मित्रानो आजकाल सर्व सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा या व्हॉटसअप वर येत आहेत.
आता भारत पेट्रोलियम ने व्हाट्सअप च्या माध्यमातून गॅस बुकिंग करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तर व्हाट्सअप च्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुकींग कसा करायचा आणि पेमेंट कसे करायचे हे माहिती आपण घेणार आहोत.

सर्व प्रथमतुम्हाला भारत पेट्रोलियम चा अधिकृत व्हॉट्सऍप नंबर हा तुमच्या मोबाईलमध्ये सेव करायचा आहे.
अधिकृत व्हाट्सअप नंबर पुढे दिला आह.
1800224344

हा व्हाट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव करा.
गॅस सिलेंडर बुकींग करण्यासाठी काही महत्त्वाचं ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
जसे की तुमच्या गॅस सिलेंडर च्या अकाउंट मध्ये जो मोबाईल नंबर दिलेला आहे तेच मोबाईल नंबर चे व्हाट्सअप अकाउंट असणे गरजेचे आहे.
तर जे मोबाईल नंबर गॅस एजन्सी मध्ये रजिस्टर आहे त्या मोबाईलचा व्हाट्सअप उघडा.
प्यार रजिस्टर मोबाईल नंबर चा व्हाट्सअप अकाउंट वरून दिलेल्या नंबर वरती हाय असा मेसेज करा.
त्यानंतर तुम्हाला पुढील चित्रात दाखवल्याप्रमाणे रिप्लाय दिला जाईल.

तुमचे गॅस सिलेंडर बुकिंग कन्फर्मेशन करण्यासाठी एक दाबा त्यानंतर तुमच्या गॅस सिलेंडर हे बुकिंग कन्फर्मेशन होईल.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. त्याअंतर्गतआता बीपीसीएल ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवरुन घरगुती गॅसचे बुकिंग करू शकतात.

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने