आजचा अर्थमंत्र्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मधील महत्वाचे मुद्देअर्थमंत्र्यांचे महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे
Small blue diamond
कृषी आणि कृषी निगडित क्षेत्राला 1 लाख कोटी
Small blue diamond
फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10 हजार कोटी
Small blue diamond
मत्स्यसंपदा योजनेसाठी 20 हजार कोटी
Small blue diamond
पाळीव प्राणी लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी
Small blue diamond
दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी
आज देखील अर्थमंत्र्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

  • कृषी आणि कृषी निगडी क्षेत्राला एक लाख कोटी
  • फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10000 कोटी
  • मत्स्य संपदा योजनेसाठी 21000 कोटी
  • पाळीव प्राणी लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी
  • दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी
असे.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post