Lockdown मध्ये प्रवास करायचा असेल तर येथे करा ऑनलाईन अर्ज


जर तुम्हाला लोक डाऊन मध्ये देखील काही कारणानिमित्त प्रवास करायचा असेल तर बिनधास्तपणे करू शकता त्यासाठी तुम्हाला खालील कार्यवाही करणे गरजेचे आहे.
जर तुम्हालामहत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास करायचा असेल तर महाराष्ट्र पोलिसांच्या खालील वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता.
  • या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला नवीन अर्ज करायचा आहे
  • तिथे तुम्हाला तुमचे जिल्हा पोलीस आयुक्तालय निवडावी लागेल म्हणजे जर तुमचा जिल्हाअहमदनगर असेल तर अहमदनगर म्हणून निवडा.
  • नंतर तुम्हाला ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा असेल ते ठिकाण तसेच या ठिकाणापर्यंत प्रवास करायचा आहे ते ठिकाण अशी माहिती भरावी लागेल.
  • प्रवासाचा कालावधी किती असेल ही माहिती भरावी लागेल.
  • तसेच तुमचे वाहन कोणते आहेत ती व्यक्ती त्याची माहिती देखील भरावी लागेल टुविलर आहे का मोठी वाहन आहे जो हमाल वाहन आहे ही सर्व माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक म्हणजेच तुमच्या गाडीचा नंबर आणि तिथे.
  • आता महत्त्वाचं म्हणजे तुमचा आयडी प्रुफ आयडी प्रूफ तुमचे तुम्ही आधार कार्ड देखील निवडू शकता ते 200 किमी पेक्षा कमी असेल त्यामुळे आधार कार्ड चा फोटो काढून अपलोड करायचा आहे नंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड
  • स्टेटस चेक करून ऑनलाइन पास डाऊनलोड करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने