व्हाट्सअप वरून मागवा MI चे कोणताही मोबाइल कोणतीही प्रॉडक्ट .


शाओमी ने आपली नवीन व्हाट्सअप ची सेवा लॉन्च केलेला आहे.या शब्दावर तुम्ही व्हाट्सअप वर तुमचे मोबाईल फोन तसेच एम आय चे प्रॉडक्ट ऑनलाईन मागू शकता. ते कसे करायचे आपण सविस्तर माहिती पाहू.
 • ग्राहकांना शाओमीच्या बिजनेस अकाउंट नंबर +918861826286 वर एक मेसेज पाठवावा लागेल.
 • प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा.
 • त्यानंतर या नंबरवर Retail store असा मेसेज पाठवा.
 • नंतर कंपनीकडून आलेल्या काही प्रक्रिया नुसार माहिती द्या. केल्यानंतर तुम्हाला लोकेशन आणि लाइव्ह लोकेशन शेअर करण्यास सांगितले जाईल.
 • तिथे तुम्ही तुमच्या याचा पिनकोड किंवा व्हाट्सअप द्वारे लाईव्ह लोकेशन सेंड करा.
 • त्यानंतर, तुम्हाला तुमच्या जवळच्या तीन रिटेल स्टोअर्सचा फोन नंबर आणि पत्ता पाठवला जाईल.
 • त्यांना फोन करुन ग्राहक कंपनीचे पाहिजे ते प्रोडक्ट ऑर्डर करा.
 • याशिवाय युजर्स Mi कॉमर्सच्या https://local.mi.com/ या वेबसाइटवर जाउनही लॉगइन करु शकता.
 • त्यानंतर तुम्ही या सेवेचा फायदा घेऊ शकतात.
 • ग्राहकांना प्रोडक्टच्या डिलिव्हरीआधी कॉल केला जाईल.
 • याचे पेमेंट फक्त तुम्ही पे ऑन डिलिव्हरी करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने